भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी जणू मनसेच्या मराठी-अमराठीच्या मुद्द्यावरुन बरोब्बर विरोधातली कृती केलीय. कृपाशंकर यांनी थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिलंय. त्यात त्यांनी उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये मराठी शिकवण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे कृपाशंकर सिंग यांनी केलेल्या मागणीबाबत योगी सरकार सकारात्मक असल्याचं कळतंय.
त्यामुळे योगींनी ही मागणी का केली? याविषयी जाणून घेऊयात.